विकासाच्या नावावर जंगलतोड.
सैन्यबळ वाढवण्याच्या नावावर उत्तरपूर्वी भागात राहणाऱ्या लोंकाच्या अधिकारावर गदा.
देशाला संरक्षित करण्याच्या नावावर आरोग्य आणि महिला या घटकाकडे जास्त दुर्लक्ष.
मत गोळा करण्यासाठी आरोप आणि न्यायालयात खटला चालू असलेल्या लोकांना पार्टीची तिकीटं दिली जाणार.
श्रीमंत लोकांना जास्त व्यवसायात कंत्राटं दिली जाणार.
क्युकी सबका विकास यानी हमारा विकास है